Shivani Sonar: निरागस सौंदर्याची परिभाषा; शिवानीचा सोज्वळ साज!

Gangappa Pujari

संजीवनी ढाले-पाटील

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली संजीवनी ढाले-पाटील ही भूमिका शिवानी करत आहे.

Shivani Sonar | Instagram

केमिस्ट्री

या मालिकेतील संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

Shivani Sonar | Saamtv

बिनधास्त

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे.

Shivani Sonar Age | Instagram

शिक्षण

मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्च शिक्षण घेतले आहे.

Shivani Sonar | Saamtv

अभिनय प्रवास

रंगभूमीवरून तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला असून काही हिंदी लघुपटातही शिवानीला अभिनयाची संधी मिळाली आहे.

Shivani Sonar | Saamtv

डान्सर

अभिनयासोबत ती उत्तम डान्सर आणि मेकअप आर्टिस्टही आहे .

Shivani Sonar | Saamtv

फोटो

सध्या तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे...

Shivani Sonar | Saamtv

भुरळ

तिच्या साडीतील मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे..

Shivani Sonar | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Shivani Sonar | Saamtv

NEXT: तू फुलपाखरू; गायत्रीची ऑस्ट्रिया सफर!

Gayatri datar | Saamtv
येथे क्लिक करा