मराठी मुलगी साडीतच शोभून दिसते! |Shivani Naik

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी टेलिव्हीजन क्षेत्रातील अभिनेत्री शिवाणी नाईक

Shivani Naik | Instagram

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून शिवाणीने प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.

Shivani Naik | Instagram

या मालिकेतून शिवाणीने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले आहे.

Shivani Naik | Instagram

या आधी शिवाणीने मालिका आणि एकांकिकेच्या माध्यमातून अभिनय सादर केले आहेत.

Shivani Naik | Instagram

सोशल मीडियावर शिवाणी कमालीची सक्रिय असते.

Shivani Naik | Instagram

साडी मध्ये शिवाणीचं सौंदर्य खुललं आहे.

Shivani Naik | Instagram

मराठमोळ्या सौंदर्यात शिवाणी कायमच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shivani Naik | Instagram

NEXT:Sayani Gupta| एथनिक लूकमध्ये सयानीचा ग्लॅमरस अदांज, क्लीवेजवर खिळल्या साऱ्यांचाच नजरा

येथे क्लिक करा...