ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या शर्वरीने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
शर्वरीने गुलाबी शॉर्ट वनपीस ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.
हॉट आणि बोल्ड लूकमध्ये शर्वरी ग्लॅमरस दिसत आहे.
शर्वरीचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांचा पंसतीस आला आहे.
शर्वरीने मेकअपसह गळ्यात आणि कानात डायमंड घालून लूक पूर्ण केला आहे.
फोटोमधील शर्वरीच्या सिझलिंग पोजने चाहत्याचे लक्ष विचलित केले आहे.
शर्वरी तिच्या फोटोशूटमुळे नाहीच तर पर्सनल लाईफमुळे देखील प्रकाशझोतात आली आहे.