sharvari jog: केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू... 'या' अभिनेत्रीनं लावलंय याड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही मालिकेतील निरागस आणि सोज्वळ चेहरा शर्वरी जोग

sharvari jog | Instagram

अभिनय

अनेक मालिकांमधून शर्वरीने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

sharvari jog | Instagram

पदार्पण

एकांकिका, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून मनोरंजनविश्वात तिने पदार्पण केले आहे.

sharvari jog | Instagram

सोशल मीडियावर

शर्वरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

sharvari jog | Instagram

नवीन भूमिकेत

शर्वरी लवकरच एका नव्या मालिकेतून प्रमुख नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

sharvari jog | Instagram

चाहतावर्ग

शर्वरीचं अभिनय क्षेत्रात कौशल्य पाहता तिने तिच्या अभिनयाने दमदार चाहतावर्ग केला

sharvari jog | Instagram

आघाडीची अभिनेत्री

सोशल मीडियावर अभिनेत्री शर्वरी जोग आघाडीवर आहे.

sharvari jog | Instagram

NEXT: Shruti Marathe: लागलं संजनीला संजनाच याड

Shruti Marathe | Instagram
येथे क्लिक करा...