ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सानिका ही मनोरंजनविश्वातली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री आहे.
सानिकाने मराठी मालिकेतील तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली आहे
माझी तुझी रेशीमगाठ, स्वाभिमान- स्वामिनी या सारंख्या मालिकामंध्ये सानिकाने काम केले आहे.
नकळत सारे घडले या मालिकेतील सानिकाची स्वातीची भूमिका चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली
सोशल मीडियावर सानिकाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
शॉर्ट ड्रेसमधला सानिकाचा हॉट अदांज पाहून फॅन्स भलतेच घायाळ झाले आहेत.
सानिकाच्या फोटोंवर सध्या जोरदार लाईक्स येत आहेत.