ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साक्षी मलिक बॉलिवूड अभिनेत्री आहे.
सोनू की टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिकचा क्यूटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.
अभिनेत्री साक्षीनं नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हॉट अवतारात साक्षी कमालीची दिसत आहे.
मल्टीकलर टू- पीसमध्ये साक्षीने बोल्ड अदांजात नवीन फोटोशूट केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री साक्षी मलिक ही ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंवर तूफान लाईक्स येत आहेत.