Rupali Bhosle: चांद मातला, चांद मातला जीव गुंतला, जीव गुंतला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री

आई कुठे काय करते मालिकेतून रूपाली भोसले तिची वेगळी ओळख केली आहे.

Rupali Bhosle | Instagram

फोटो पोस्ट

रूपालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

पारंपारिक वेश

रूपालीच्या पारंपारिक वेशात चाहते घायाळ झाले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

फोटोशूट

निर्सगाच्या सानिध्यात रूपालीने तिचे नवीन फोटोशूट केलं आहे.

Rupali Bhosle | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर रूपालीचे फोटो सध्या व्हायरल होत असतात.

Rupali Bhosle | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

रूपाली भोसले ही मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये ओळखली जाते.

Rupali Bhosle | Instagram

कमी वेळात प्रसिद्धी

अल्पावधीतच रूपालीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Shreya Bugde| ऐसे न मुझे तुम देखो...

Shreya Bugde | Instagram
येथे क्लिक करा...