ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैक लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे.
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने तिचे नवीन फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे
रुबीना दिलैक आजकाल तिच्या फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते
हल्लीच रूबीनाने तिच्या तिच्या हॉट लूकमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रूबीनाने हॉट पोझमध्ये नवीन फोटोशूट केले आहे ज्यावर साऱ्यांचाच नजरा खिळल्या आहेत.
रुबिना दिलैक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. फोटो शेअर करत असते.
सध्या रूबीनाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.