Shivani Tichkule
टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री रिद्धीमा पंडीत नेहमी चर्चेत असते.
रिद्धिमाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
रिद्धिमाला 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून खरी ओळख मिळाली.
सोशल मीडियावर रिद्धीमा कमालीची सक्रिय असते.
सोशल मीडियावर रिद्धीमाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
लेटेस्ट फोटोमध्ये रिद्धीमाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
रिद्धीमाच्या साडी लूकवर चाहते घायाळ.
सोशल मीडियावर रिद्धीमाचा मोठा चाहतावर्ग आहे.