Riddhima Pandit: रिद्धिमाचा 'हा' लूक पाहून 'बहू हमारी रजनीकांत' च्या रोबोट बहूला विसराल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री रिध्दिमा पंडीत सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करते.

Riddhima Pandit | Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून रिध्दिमाच्या तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.

Riddhima Pandit | Instagram

हल्लीच रिद्धिमाने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Riddhima Pandit | Instagram

पिवळ्या रगांच्या ड्रेसमध्ये रिध्दिमा अप्रतिम दिसत आहे.

Riddhima Pandit | Instagram

मोकळ्या केसांसह रिध्दिमाने हलकासा मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Riddhima Pandit | Instagram

रिद्धिमा तिच्या मालिकेतील अभिनयासाठी ओळखली जाते.

Riddhima Pandit | Instagram

बहू हमारी रजनीकांत या मालिकेतून रिध्दिमाने दमदार प्रेक्षकवर्ग केला आहे.

Riddhima Pandit | Instagram

सोशल मीडियावर रिध्दिमाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Riddhima Pandit | Instagram

NEXT:Reema Sen|Gangs of Wasseypur मधील बोल्ड अभिनेत्री चाळीशीतही तरूणाईला करते घायाळ

येथे क्लिक करा...