साम टिव्ही ब्युरो
टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्री रिमी शेख सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.
रिमीने अल्पावधीतच टिव्ही शोच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावर रिमी तिच्या हॉट आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.
या फोटोतील रिमीच्या मनमोहक सौंदर्याने चाहते घायाळ झाले आहेत.
कोवळ्या उन्हांत रिमीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
हल्लीच रिमीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
रिमीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.