Rashmi Desai: 'Hot And Bold' रश्मीचं नवं फोटोशूट, नजर हटेना!

साम टिव्ही ब्युरो

रश्मी देसाईने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Rashmi Desai | Instagram

रश्मीने डिपनेक कट- आऊट गाऊनमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Rashmi Desai | Instagram

हटके स्टाईलमध्ये रश्मीकानं भन्नाट पोझ दिल्या आहेत.

Rashmi Desai | Instagram

सोशल मीडियावर रश्मीकाचं नवे फोटो ट्रेडिंगमध्ये आहे.

Rashmi Desai | Instagram

रश्मीकाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Rashmi Desai | Instagram

मनोरंजन क्षेत्रातील रश्मीका देसाई टॉपच्या सौंदर्यवतीमध्ये गणली जाते.

Rashmi Desai | Instagram

NEXT: Monalisa|मोनालिसाचा बोल्डनेस आवरेना, फोटो पाहून चाहते बेभान!

येथे क्लिक करा...