Rashmi Desai: रश्मिला पाहून म्हणाल, लाल तिखट मिर्ची, नवा लूक वेधतोय लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

अभिनेत्री रश्मी देसाई हिंदी टिव्हीइंडस्ट्रीतील एक नावाजलेलं नाव.

Rashmi Desai | Instagram

मालिका

कलर्स टिव्हीवरील लोकप्रिय 'उतरन' या मालिकेतून रश्मीने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे.

Rashmi Desai | Instagram

सोशल मीडियावर

यासह रश्मिका सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Rashmi Desai | Instagram

आकर्षित

हल्लीच रश्मीने तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

Rashmi Desai

लूक

या फोटोमध्ये रश्मी मॉडर्न कॉम्बिनेशनच्या पारंपरिक गेटअपसोबत दिसत आहे

Rashmi Desai | Instagram

सुंद्ररता

क्रिम कलरच्या चमचमत्या ड्रेसमध्ये अभिनेत्री रश्मी कमालीची सुंदर दिसत आहे.

Rashmi Desai | Instagram

व्हायरल

रश्मीचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Rashmi Desai | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

रश्मी देसाई टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Rashmi Desai | Instagram

NEXT: Rupali Bhosle: रूपाली भोसलेला पाहून म्हणाल, जितकी साधी तितकीच हॉट

Rupali Bhosle | Instagram
येथे क्लिक करा....