Prarthana behere: प्रार्थना आधीच उकाडा वाढलाय.. त्यात तू असे फोटो टाकू नको

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मालिका

मराठी मालिका आणि चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere Pics | Instagram/ @prarthana.behere

सक्रिय

सोशल मीडियावर प्राजक्ता कायम सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram/ @prarthana.behere

सौंदर्य

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रार्थनाने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere Fans | Instagaram/ @

हॉट

मोनोकिनीमध्ये प्रार्थना भलतीच हॉट दिसते आहे.

Prarthana Behere Fashion | Instagram/ @prarthana.behere

बोल्डनेस

या फोटोतील प्रार्थनाचा बोल्डनेस लक्ष वेधून घेतो आहे.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

प्रतिक्रिया

प्रार्थनाच्या फोटोंवर चाहत्यांकडून तूफान प्रतिक्रिया आल्या आहेत.

Prarthana Behere Age | Instagram/ @prarthana.behere

ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या ग्लॅमरस फोटोंनी कायम चर्चेत असते.

Prarthana Behere Films | Instagram/ @prarthana.behere

NEXT: लग्नात नवरी मुलीच्या गळ्यात उलटं मंगळसूत्र का घालतात?

Hindu Rituals Mangalsutra | Canva
येथे क्लिक करा....