Mouni Roy: मौनीची हाय अॅंगल सेल्फि पाहून चाहत्यांचा कलेजा खल्लास!

साम टिव्ही ब्युरो

ग्लॅमरस च्या दुनियेच आपल्या मादक अदेने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय

Mouni Roy | Instagram

मौनीच्या फॅशनस्टाईलचा विशेष असा चाहतावर्ग आहे.

Mouni Roy | Instagram

अनेकदा मौनी तिच्या चाहत्यांसोबत तिची हटके स्टाईल प्लॉन्ट करते.

Mouni Roy | Instagram

मौनीने आता पुन्हा एका सेल्फीने चाहत्याचे लक्ष वेधून धरले आहे.

Mouni Roy | Instagram

टोन्ट अन् कर्वी अशी मौनीची जबरदस्त फिगर आहे,

Mouni Roy | Instagram

मौनीच्या या नव्या लूकवर तूफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Mouni Roy | Instagram

सोशल मीडियावर मौनीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy Photos | Instagram
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...