Mouni Roy: स्टनर! मौनीची कातिलाना अदा पाहून सारेच झाले फिदा

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या बोल्ड आणि हॉटनेस प्रकाशझोतात आहे.

Mouni Roy | Saam Tv

'नागिन' फेम मौनीने अल्पावधीतच तिच्या अभिनय कौशल्याने मनोरंजन विश्वात नाव केलं आहे.

Mouni Roy | Saam Tv

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या मौनीच्या लूकनं चाहते घायाळ झालं आहेत.

Mouni Roy | Saam Tv

डिपनेक गाऊनमध्ये मौनीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Mouni Roy | Saam Tv

ग्लॉसी मेकअप अन् खुले केस असा मौनीचा लूक आहे.

Mouni Roy | Saam Tv

सोशल मीडियावर मौनीच्या फोटोंनी कहर केला आहे.

Mouni Roy Photos | Saam Tv

मौनीच्या चाहत्यांनी तिच्या या नवीन फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Mouni Roy | Saam Tv
येथे क्लिक करा...