साम टिव्ही ब्युरो
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय तिच्या बोल्ड आणि हॉट लूकसाठी ओळखली जाते.
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो शेअर करत असते.
मौनीने नुकतेच नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यानं इंटरनेट विश्व ढवळून निघालं आहे.
मौनीच्या टोन्ड फिगर आणि मोहक सौंदर्याचे अनेक चाहते आहेत
टू-पीस मध्ये मौनी ग्लॅमरस दिसत आहे.
या फोटोमध्ये मौनीने बोल्ड पोजमध्ये तिची किलर फिगर फ्लॉन्ट केली आहे.
मौनीच्या फॅशन स्टाइलचा विशेष असा चाहतावर्ग आहे.
मौनीचे स्टायलिश लूकमधील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.