Mouni Roy: कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्‍याची... मौनीचं मनमोहक सौंदर्य

Manasvi Choudhary

नागिन

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy | Instagram

मौनी रॉय

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy | Instagram

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Instagram

फोटो

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Instagram

मौनीच्या घायाळ अदा

मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mouni Roy | Instagram

फॅशन विश्व

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Instagram

NEXT: Prajakta Mali: 'प्राजक्ता'ची कळी गालावर फुलली

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा....