Mouni Roy: काय तो बोल्डनेस; मौनीच्या हॉट अदा!

Gangappa Pujari

‘नागिन’

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy | Instagram

जलवा

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy | Instagram

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Saamtv

मौनी रॉय

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Instagram

मौनीने

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते.

Mouni Roy | Instagram

नवे फोटो

नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

बोल्ड लूक

फोटोंमध्ये निळ्या क्रॉप टॉपमध्ये मौनीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Saamtv

प्रतिक्रिया

मौनीच्या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mouni Roy | Saamtv

NEXT: सोज्वळ अंतरा; साडीतला खास लूक चर्चेत!

Marathi Actress Yogita Chavan Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा