Gangappa Pujari
बॉलिवूडची बोल्ड बाला म्हणून मौनी रॉयचे नाव घेतले जाते.
मौनीच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
मौनीचे हॉटलूकमधील फोटो नेहमीच चाहत्यांना वेड लावत असतात.
सध्या पुन्हा एकदा मौनीच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर आग लावली आहे.
ब्रा आणि ट्रान्सपरेंट कपड्यांमध्ये मौनी खूपच बोल्ड दिसत आहे.
तिच्या बोल्ड अदांनी नेटकऱ्यांना चांगलेच घायाळ केले आहे.
मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.