ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फुलाला सुंगध मातीचा या मालिकेतील अभिनेत्री म्हणजे मधुरा जोशी
मधुरा सध्या मनोरंजन विश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे
नुकतेच तिने तिच्या अधिकृत इन्स्ट्राग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
मधुराने व्हाईट टॉप आणि ब्ल्यू जिन्स असा लूक केला आहे
मधुराने हटके फोटोशूट चाहत्यांची लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री मधुरा जोशी सध्या चर्चेत आहे.
मधुराने मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे,