ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टिव्ही अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने तिच्या सौंदर्याने मोहिनी घातली आहे.
मराठमोळ्या रूपात कश्मिराने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
नाकात नथ, केसात गजरा आणि पारंपारिक वेशात कश्मिरा आकर्षक दिसते आहे.
सोशल मीडियावर कश्मिराने तिचे फोटो पोस्ट केले असून चाहत्यांना पसंतीस आले आहेत
अलिकडील काळापासून कश्मिरा मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते
हल्लीच कश्मिराने काव्यांजली या मालिकेतून मालिका विश्वात पुनरागमन केले आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी सध्या ट्रडिंगमध्ये आहे.