Manasvi Choudhary
मराठी मनोरंजन विश्वातली टॉपची अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेची ओळख आहे.
मराठी मनोरंजन विश्वातली टॉपची अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेची ओळख आहे.
'फुलपाखरू' या मालिकेतून हृता घराघरात पोहचली.
'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही या हृताच्या भूमिकेने साऱ्याचींच मने जिंकली
लाखो तरूणाईची क्रश असलेल्या हृताचं शिक्षण जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
हृताने दादर येथील आयइएस व्हीएन सुले गुरूजी शाळेमधून शिक्षण घेतलं.
मुबंईतील रामनारायण रूईया कॉलेजमधून हृताने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.