Hina Khan Valentine Post: पाठमोरी बसलेली हिना 'My Sun, Moon And Heart' कोणाला बोलतेय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकमुळं ट्रेडिंगमध्ये असते

Hina Khan | Instagram

सोशल मीडियावर हिनाने नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Instagram

हिना नव्या अदांजात तिच्या समुद्रकिनाऱ्यालगतचे फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Instagram

My sun, moon and heart हिनाचा कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे.

Hina Khan | Instagram

हिनाच्या फोटोंवर तिच्या फॅन्सकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Hina Khan | Instagram

निर्सगाच्या सानिध्यात हिना तिच्या साथीदारांसोबत आनंद लूटत आहे.

Hina Khan | Instagram

सोशल मीडियावर हिनाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Hina Khan | Instagram

NEXT:Pooja Hegde| धीरे धीरे चुपके से, चोरी चोरी होले इंतजार किस का?

येथे क्लिक करा...