Hina Khan: हिनाचा ट्रेडिशनल लूक; चाहते पडले प्रेमात!

Gangappa Pujari

हिना खान

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Hina Khan | Saamtv

ऐ रिश्ता क्या कहलाता है

ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिना खान हिला खरी ओळख मिळाली.

Hina Khan | Saamtv

फॅन फाॅलोइंग

हिना खानची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

Hina Khan Photos

बिग बाॅस

ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून रामराम घेतल्यानंतर हिना खान बिग बाॅसच्या घरात दाखल झाली होती.

Hina Khan Photos | Saamtv

प्रेक्षकांचे मनोरंजन

तसेच हिना खान ही वेब सीरिजच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडिया

हिना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.

Hina Khan | Saamtv

स्टाईलिश लूक

सध्या तिच्या नवीन स्टाईलिश लूकने चाहत्यांन वेड लावले आहे.

Hina Khan | Saamtv

NEXT: बोल्डनेसचा कहर; रुचिराचा कडक लूक!

Ruchira Jadhav | Saamtv