Hina khan : जादू है नशा है, हिनाच्या सौंदर्याचा जलवा...

कोमल दामुद्रे

मालिका

ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली हिना.

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

हिना खान

हिना खान ही बिग बॉसमध्ये सुद्धा झळकली होती.

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

सक्रीय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

फोटो

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे.

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

फोटोशूट

निळ्या रंगाचे काजळ त्यावर गोल्डन स्ट्रिप ड्रेस व डोळ्यांवर चश्मा घालून तिने फोटोशूट केले आहे.

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

हिल्स

यावर तिने स्कीन कलरची हिल्स परिधान केली आहे.

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

फॅशन सेन्स

त्याला साजेसा असा हातात व बोटांमध्ये डायमंडचे ब्रेसलेट व अंगठी घातली आहे.

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग प्रचंड आहे

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

कमेंट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट देखील केली आहे.

Hina Khan | Instagram/@ realhinakhan

Next : हँसती रहे तू हँसती रहे, गौरीचा नवा लूक...