ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टिव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेते
नुकतेच हिना तिच्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
रेड कलरच्या स्टायलिश लूकमध्ये हिनाने तिचा ग्लॅमरस अदांज फ्लान्ट केला आहे.
हिनाची रेड ब्युटी चाहत्यांच्या नजरेत भरणारी आहे.
हिनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनेकांनी हिनाच्या फोटोंवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.