Hina Khan: हिनाचा सोज्वळ साज; ट्रेडिशनल लूकवर भाळले चाहते

Gangappa Pujari

हिना खान

अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचली.

Hina Khan | Saamtv

संस्कारी सुन

या मालिकेत तिने साकारलेल्या संस्कारी सुनेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

Hina Khan Photos: | Saamtv

रिअॅलिटी शो

मालिकेनंतर हिना खानने रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

चाहतावर्ग

हिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan | Saamtv

फोटो

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणाऱ्या हिनाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Saamtv

ट्रॅडिशनल अंदाज

या फोटोंमध्ये तिचा ट्रॅडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Hina Khan | Saamtv

चाहत्यांना भुरळ

ट्रेडिशनल लूकमधील तिच्या कातील अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Hina Khan | Saamtv

NEXT: क्रितीचा क्यूट लूक; पाहा खास फोटो...

South Actress Krithi Shetty Photo: | Saamtv
येथे क्लिक करा