Hina Khan: हिनाचा ग्लॅमरस लूक! तुम्ही पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

हिना खान म्हणजेच अक्षरा तिच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच पण तिचं घरही तितकंच सुंदर आहे.

लोकप्रियता

ये रिश्ता क्या कहलाता है मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

जन्म

हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी श्रीनगरमध्ये झाला.

शिक्षण

हिनाने दिल्लीतील सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

सक्रिय

सोशल मीडियावर हिना कमालीची सक्रिय असते.

आवड

हिनाला नवीन नवीन फॅशन करायला आवडते

हिनाचे फोटो

सोशल मीडियावर हिनाचे फोटो तूफान व्हायरल होत असतात.

NEXT: Pragya Jaiswal: अस्सल मराठमोळं सौंदर्य पाहून डोळे दिपतील...

Pragya Jaiswal | Instagram @jaiswalpragya
येथे क्लिक करा...