Hina Khan: झुमका वाली पोर... हिनाचा लक्षवेधी ट्रॅडिशनल लूक!

Gangappa Pujari

ये रिश्ता क्या कहलाता है

अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचली.

Hina Khan | Saamtv

संस्कारी

या मालिकेत तिने साकारलेल्या संस्कारी सुनेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

Hina Khan | Saamtv

रिअॅलिटी शो

मालिकेनंतर हिना खानने रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

चाहतावर्ग

हिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan | Saamtv

फोटो

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणाऱ्या हिनाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Saamtv

ग्लॅमरस अंदाज

या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Hina Khan | Saamtv

ट्रॅडिशनल लूक

फोटोंमध्ये हिनाचा ट्रॅडिशनल लूक लक्ष वेधून घेत आहे.

Hina Khan | Saamtv

NEXT: हॉट लूक; बोल्ड अदा! कोण आहे ही वेड लावणारी सुंदरा?

Shakti Mohan | Saamtv
येथे क्लिक करा