Hina Khan: हिनाच्या दिलकश अदा; पाहा मनमोहक लूक!

Gangappa Pujari

अक्षरा

अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचली.

Hina Khan | Saamtv

भरभरून प्रेम

या मालिकेत तिने साकारलेल्या संस्कारी सुनेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

Hina Khan | Saamtv

हिना खान

मालिकेनंतर हिना खानने रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला.

Hina Khan

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

चाहतावर्ग

हिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan | Saamtv

फोटो

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणाऱ्या हिनाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Saamtv

पारंपारिक अंदाज

या फोटोंमध्ये तिचा पारंपारिक अंदाज पहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Hina Khan | Saamtv

NEXT: मौनी रॉयचे बोल्ड सौंदर्य; पाहा खास फोटो..

Mouni Roy Latest Photoshoot | Saamtv
येथे क्लिक कर