Hina Khan: हिना खानचा ग्लॅमरस अवतार! नवीन फोटोंची होतेयं चर्चा

Gangappa Pujari

अक्षरा...

अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचली.

Hina Khan | Saamtv

संस्कारी सून...

या मालिकेत तिने साकारलेल्या संस्कारी सुनेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

Hina Khan | Saamtv

रिएलिटी शो....

मालिकेनंतर हिना खानने रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला..

Hina Khan | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय...

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

मोठा चाहतावर्ग

हिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan | Saamtv

नवीन फोटोशूट...

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणाऱ्या हिनाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Saamtv

ग्लॅमरस अंदाज...

या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

NEXT: रिंकू राजगुरूचं वेड लावणारं सौंदर्य! पाहा फोटो

Rinku Rajguru | Saamtv
येथे क्लिक करा