Hina Khan: हिना खानचा ट्रॅडिशनल अंदाज! भलतीच सुंदर दिसतेय...

Gangappa Pujari

अक्षरा

अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचली.

Hina Khan | Saamtv

संस्कारी

या मालिकेत तिने साकारलेल्या संस्कारी सुनेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

Hina Khan | Saamtv

रिअॅलिटी शो

मालिकेनंतर हिना खानने रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडिया...

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

चाहतावर्ग

हिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan | Saamtv

नवीन फोटो...

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणाऱ्या हिनाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Saamtv

ग्लॅमरस

या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Hina Khan | Saamtv

NEXT: क्रितीच्या सौंदर्याला तोडचं नाही; पाहा फोटो...

krithy Shetty | Saamtv