Hina Khan: सोज्वळ अन् सुंदर.. हिनाचं गुलाबी सौंदर्य!

Gangappa Pujari

'ये रिश्ता क्या कहलाता है'

अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचली.

Hina Khan | Saamtv

संस्कारी सून..

या मालिकेत तिने साकारलेल्या संस्कारी सुनेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

Hina Khan | Saamtv

बिग बॉस...

मालिकेनंतर हिना खानने रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडिया...

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

चाहतावर्ग

हिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Hina Khan | Saamtv

फोटो...

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणाऱ्या हिनाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Saamtv

सोज्वळ साज...

या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

NEXT: मनमोहक सौंदर्याची राणी तू.. गायत्रीची इटली सफर!

Gayatri Datar | Saamtv
येथे क्लिक करा