Hina Khan: संस्कारी बहू हिना खानचं शिक्षण नेमकं किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

हिना खान म्हणजेच अक्षरा तिच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच पण तिचं घरही तितकंच सुंदर आहे.

Hina Khan | Saamtv

रंजक गोष्टी

अभिनेत्री हिना खानविषयीच्या काही रंजक गोष्टी आज जाणून घ्या

Hina Khan | Saamtv

जन्म

हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी श्रीनगरमध्ये झाला.

Hina Khan | Saamtv

शिक्षण

हिनाने दिल्लीतील सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

Hina Khan | Saamtv

इच्छा

हिनाची पत्रकार होण्याची खूप इच्छा होती. मात्र, त्यानंतर ती एयरहोस्टेसचे स्वप्न पाहायला लागली.

Hina Khan | Saamtv

सक्रिय

सोशल मीडियावर हिना कमालीची सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

आवड

हिनाला नवीन नवीन फॅशन करायला आवडते

Hina Khan | Saamtv

हिनाचे फोटो

सोशल मीडियावर हिनाचे फोटो तूफान व्हायरल होत असतात.

Hina Khan | Saamtv