Girija Prabhu : होय, गौरीचं सुख म्हणजे साडीतलं सौंदर्य!

साम टिव्ही ब्युरो

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरिजा प्रभू.

Girija Prabhu | Saam Tv

कमी वयातच गिरिजाने मनोरंजनसृष्टीत तिच्या अभिनयाने हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Girija Prabhu | Saam Tv

सुख म्हणजे काय या मालिकेतील गिरिजाच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

टिव्ही अभिनेत्री गिरीजा प्रभू सोशल मीडियावर देखील कामच सक्रिय असते.

Girija Prabhu | Saam Tv

गिरिजाला साडी लूक कॅरी करायला आवडतो.अनेकदा सोशल मीडियावर गिरिजा तिचे फोटो पोस्ट करते.

Girija Prabhu | Saam Tv

नऊवारी साडी, नाकात नथ , कपाळी चंद्रकोर असा गिरिजाचा लुक तिच्या चाहत्यांना भावतो.

Girija Prabhu | Saam Tv

मराठी क्षेत्रातील गिरिजा प्रभू ही नामांकित अभिनेत्री आहे.

Girija Prabhu | Saam Tv