Gauri Nalawade: स्वप्नांच्या पलीकडची गौरी नलावडे

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गौरी नलावडे सध्या प्रकाशझोतात आहे.

Gauri Nalawade | Saam Tv

गोरी नलावडे हिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं

Gauri Nalawade | Saam Tv

मालिकेतील उत्कृष्ट अभिनयाने गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Gauri Nalawade | Saam Tv

सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Gauri Nalawade | Saam Tv

अल्पावधीतच गौरीने अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचं हृदय जिंकलं आहे.

Gauri Nalawade | Saam Tv

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये गौरीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

Gauri Nalawade | Saam Tv

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गौरीने हा ट्रेडिशनल लूक कॅरी केला होता.

Gauri Nalawade | Saam Tv

आगामी काळात गौरी 'गोदावरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Gauri Nalawade | Saam Tv
येथे क्लिक करा...