Gauri Nalawade: गौरी तुझ्या सौंदर्याची हिरवळ बहरली!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

मनोरंजनविश्वातली अभिनेत्री गौरी नलावडे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

मालिकेतील भूमिका

स्वप्नाच्या पलिकडे या मालिकेतून गौरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

खास फोटो शेअर

अभिनेत्री गौरी नलावडे हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेयर केले आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गोरीचं नवं फोटोशूट

निर्सगाच्या सानिध्यात गौरीनं तिचं नवीन फोटोशूट केलं आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

फ्लोरल ड्रेस

फ्लोरल व्हाईट ड्रेसमध्ये गौरी सुदंर दिसतेय

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

गौरीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

NEXT: Janhvi kapoor: चाहत्यांची एक नजर 'जानू' वर

Janhvi kapoor | Instagram/@janhvikapoor
येथे क्लिक करा...