साम टिव्ही ब्युरो
मराठी टेलिव्हीजन क्षेत्रात अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे.
अभिनेत्री गौरी कुलकर्णी तिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायमच ठेवते.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये ‘गौरी’ची भूमिका साकारून गौरीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
गोरीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.
साडीत गौरीचं सौंदर्य तिच्या चाहत्यांना भारावून टाकत आहे.
या फोटोतील गौरीच्या निखळ हास्याने साऱ्यांनाच घायाळ केले आहे.
सोशल मीडियावर गौरीच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.