ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री दिपाली पानसरे
मराठी मालिकेत दिपालीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत दिपाली संजनाच्या भूमिकेत होती.
सोशल मीडियावर दिपाली कमालीची सक्रिय असते
दिपालीचा मराठमोळा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.
सोशल मीडियावर दिपालीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.