In pics: दुसऱ्या लग्नानंतर सोडला देश, कंटाळली म्हणून सुरू केलं 'हे' काम

साम टिव्ही ब्युरो

दलजीत कौर

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर तिच्या दुसऱ्या लग्नानंतर कायमची केनियाला शिफ्ट झाली.

Dalljiet Kaur | Instagram

भारत

सध्या तरी भारतात परतायचा तिचा कोणताही विचार नाही.

Dalljiet Kaur | Instagram

जेडेन

तिचा मुलगा जेडेनही केनियामध्ये शाळेत जाऊ लागला आहे. तिथे त्याने नवीन मित्र बनवले आहेत.

Dalljiet Kaur | Instagram

केनिया

इंडस्ट्रीचा निरोप घेतल्यानंतर केनियाला शिफ्ट झालेली दलजीत आता एक गृहिणी बनली आहे.

Dalljiet Kaur | Instagram

यूट्यूब

मात्र जेव्हाही तिला घरी मोकळा वेळ मिळतो, तेव्हा ती तिच्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडीओ बनवते.

Dalljiet Kaur | Instagram

कुटुंब

पण बहुतेक वेळ ती आपल्या कुटुंबासोबत घालवण्यास प्राधान्य देते.

Dalljiet Kaur | Instagram

ब्रँड्स

यासोबतच काही ब्रँड्स आहेत ज्यांच्यासोबत दलजीत काम करत आहे.

Dalljiet Kaur | Instagram

पारंपरिक पोशाख

यावेळी दलजीतने पारंपरिक पोशाख परिधान करून फोटोशूट केले आहे.

Dalljiet Kaur | Instagram

Next: In pics: वय 31 वर्षे. संपत्ती 409 कोटी, कोण आहे ही तरुणी?

Kavya Maran | Instagram