Surbhi Jyoti : तुझ्या रुपाचे लाखों दिवाने...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री सुरभी ज्योती.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

सोशल मीडिया

सोशल मीडियावर ती तिचे फोटो शेअर करत असते.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

सक्रीय

ती सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रीय असते.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

बोल्ड लूक

तिच्या बोल्ड लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

नागिन 3

नागिन 3 स्टार सुरभी ज्योतीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

फोटो

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

लूक

डीपकट ब्लाउज-प्रिंटेड साडी व कानात झुमके असा लूक तिने कॅरी केला आहे.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

साडी

साडी गर्ल असे कॅप्शनही तिने दिले आहे.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

कमेंट

या लूकवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षावही केला आहे.

Surbhi Jyoti | Instagram/@surbhijyoti

Next : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

Women Tips | Canva
येथे क्लिक करा