ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
अवनीतचा सोशल मीडियावर चाहतावर्ग बराच मोठा आहे.
नुकतेच अवनीतने काही खास अंदाजात फोटोशूट केले आहे.
नेहमीच अवनीत सोशल मीडियावर सक्रिय असते.
अवनीतने नवीन शेअर केलेल्या फोटोंमध्ये फ्लॉवर प्रिंट असलेली साडी परिधान करून फोटोशूट केले.
अवनीतने या लूकमध्ये न्यूड मेकअप करत फोटोशूट केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अवनीत आपल्या दिलखेचक स्वॅगने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.