ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अवनीतचा सोशल मीडियावर चाहतावर्ग बराच मोठा आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
नुकतेच अवनीतने काही खास अंदाजात फोटोशूट केले आहे.
नेहमीच अवनीत सोशल मीडियावर सक्रिय असते.
अवनीतने नवीन शेअर केलेल्या फोटोंमध्ये ब्लॅक अॅण्ड व्हाईट भुमिती शेप असलेल ड्रेस परिधान करून फोटोशूट केले.
अवनीतने या लूकमध्ये न्यूड मेकअप करत फोटोशूट केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अवनीत आपल्या दिलखेचक स्वॅगने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.