ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टिव्ही ते बॉलिवूड दोन्हींमध्ये चर्चेत असलेली सुंदर अभिनेत्री अशी अंकिता लोखंडेची ओळख आहे.
अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे फार कमी वेळात प्रसिद्धीझोतात आली
एकदम हॉट फोटोशूटमध्ये अंकिताने शॉर्ट ब्लॅक वनपीस परिधान केला आहे.
पिंक मेकअपसह अंकिताने एअररिंग्स ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
अंकिताचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो कायमच फॅन्सना आवडतात.
सोशल मीडियावर चाहते अंकिताच्या फोटोंवर तूफान लाईक्स देतात