ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
अपूर्वा तिचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते.
नेहमीच नवनवीन लूकमध्ये अपूर्वा तिच्या फॅन्सच्या भेटीला येते.
अपूर्वाच्या नवीन लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
या फोटोमध्ये अपूर्वा साडीत अप्रतिम दिसत आहे.
अपूर्वा म्हणजेच शेवंताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.