Chetan Bodke
'बालवीर' फेम अनुष्का सेनन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने हॉट फोटो शेअर करत चाहत्यांना पुन्हा एकदा वेड लावले.
तिच्या या फोटोंना पाहून चाहते वेडावले आहेत.
अनुष्काच्या बिकीनी लूकमधील अवतार पाहून चाहते भारावून गेले आहेत.
या स्टाईलिश बिकीनीवर अनुष्काने सिझलिंग पोज दिल्या आहेत.
ओले केस आणि मेकअपशिवाय तिने सोशल मीडियावर नुसताच कहर केला आहे.
अनुष्काने कमी वयातच प्रसिद्धी मिळवली आहे.
तिच्या या खास अवतारातील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
तिच्या या कातील करणाऱ्या फोटोंनी सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडला आहे.