Madalsa: गोरी गोरी पान फुलासारखी छान! मदालसाचं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोरंजनविश्वात टिव्ही अभिनेत्री सध्या बऱ्याच चर्चेत आहे.

Madalsa | Instagram

मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने अभिनेत्रींनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेतच मात्र सोशल मीडियावर अनेक अभिनेत्री ट्रेडिंगमध्ये आहे.

Madalsa | Instagram

अनुपमा या मालिकेतील मदालसाने तिचे फोटो शेअर केले आहेत.

Madalsa | Instagram

मदालसा हिंदी मालिका अनुपमा मध्ये बोल्ड व्यक्तिरेखे खास ओळख निर्माण केली आहे.

Madalsa | Instagram

मदालसा तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते आहे.

Madalsa | Instagram

सोशल मीडियावर मदालसाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Madalsa | Instagram

मदालसाचं अप्रतिम सौंदर्य पाहून चाहते प्रेमात दंग झाले आहेत.

Madalsa | Instagram

NEXT:Rupali Bhosle| लेके आयी हूँ मैं इश्क़ चा नज़राना....रूपालीच्या एका नजरेत चाहते प्रेमात