ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
सोशल मीडियावर अंकिताने नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत
मराठमोळ्या रूपात अंकिताने साज केला आहे.
केसांत गजरा, भरजरी दागिने अंकिताचं सौंदर्य खुलवलं आहे.
सोशल मीडियावर अंकिताचे फोटो तूफान व्हायरल आहेत.