Ankita Lokhande: अंकिताचा बार्बीडॉल लूक, ग्लॅमरस फोटोंनी वेधले लक्ष

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Ankita Lokhande | Instagram

या मालिकेतून मिळाली ओळख

पवित्र रिश्ता या मालिकेतून अंकिता घराघरात पोहचली आहे.

Ankita Lokhande | Instagram

ग्लॅमसर अंदाज

अंकिता या लूकमध्ये ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांची मने जिंकतेय आहे.

Ankita Lokhande | Instagram

असा आहे लूक

ऑफशोल्डर शॉर्ट वनपीसमध्ये अंकिताने तिचे फोटोशूट केले आहे.

Ankita Lokhande | Instagram

हेअरस्टाईल

डायमंड कानातले अन् केसांची हेअरस्टाईल असा अंकिताचा हटके लूक आहे.

Ankita Lokhande | Instagram

अंकिताच्या अदा

या फोटोतील अंकिताच्या अदा पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत.

Ankita Lokhande | Instagram

NEXT: Gautami Patil: फ्लोरल वनपीसमध्ये गौतमी दिसतेय फारच सुंदर, फोटो पाहून चाहते थक्क

Gautami Patil New Photos: | Saamtv